एका खात्यावरुन अपवादात्मक स्थितीत समस्या आल्यास app मध्ये नवीन मोबाईल क्रमांकाने लॉगिन केल्यास,नवीन खाते उघडल्यास प्रक्रिया खूपच सुलभ होते.सद्यस्थितीत व येथून पुढे विद्यार्थ्यांच्या अध्ययन,आकलनक्षमतेला गती , तसेच शिक्षकांच्या अध्ययापनात सहयोग मिळण्यास ही शैक्षणिक सामग्री अत्यंत उपयुक्त आहे.मोबाईल, कुठेही नेण्यायोग्य लॅपटॉप, तसेच घर,कार्यालयातील स्थिर संगणक या साधनांवर वापरता येत असल्याने व्यापक उपयुक्तता या App ची आहे. ऐमाफक शुल्कात सदरील विद्यार्थी-पालक-शिक्षक स्नेही app उपलब्ध करुन दिल्याबद्दल ई-बालभारती, सपोर्टींग स्टाफचे आभार.
सुरेश भिंगारदिवे,
9860202386